Google Photos हे तुमचे सर्व फोटो आणि व्हिडिओ यांसाठी हक्काचे ठिकाण आहे. Google AI च्या मदतीने तुमच्या मेमरी सहजपणे स्टोअर करा, संपादित करा, संगतवार लावा आणि शोधा.
• १५ GB चे क्लाउड स्टोरेज: प्रत्येक Google खाते याला कोणत्याही शुल्काशिवाय १५ GB चे स्टोरेज मिळते*, जे इतर अनेक क्लाउड स्टोरेज सेवांहून ३ पट अधिक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमच्या मेमरीचा आपोआप बॅकअप घेऊ शकता आणि त्या सुरक्षित ठेवू शकता.
• AI द्वारे सक्षम केलेली संपादन टूल: फक्त काही टॅपमध्ये क्लिष्ट संपादने करा. मॅजिक इरेझर वापरून नको असलेले व्यत्यय काढून टाका. अनब्लर वापरून फोकसमध्ये नसलेल्या ब्लर असलेल्या फोटोमध्ये सुधारणा करा. पोर्ट्रेट लाइट वापरून प्रकाशयोजना आणि ब्राइटनेस वर्धित करा.
• शोधणे झाले सोपे: नैसर्गिक, वर्णनात्मक पद्धतीने तुमचे फोटो सहजपणे शोधता येतात, जसे की “ॲलिस आणि मी हसताना”, “पर्वतांनी वेढलेल्या तलावामध्ये कायाकिंग करताना” किंवा “एमा घरामागील अंगणामध्ये पेंटिंग करताना”.
• सुलभ व्यवस्थापन: फोटो स्टॅक्समध्ये डुप्लिकेट आणि एकसारखे फोटो आपोआप संगतवार लावून Google Photos तुमची गॅलरी डीक्लटर करण्यात मदत करते. ते स्क्रीनशॉट, दस्तऐवज, कस्टम अल्बम आणि दैनंदिन कॅमेरा रोल संगतवार लावण्यासाठी स्मार्ट, इंट्यूटिव्ह फोल्डरदेखील देऊ करते, ज्यामुळे तुमची गॅलरी संगतवार लावलेली व पर्सनलाइझ केलेली दिसते. तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीन लॉकने संरक्षित केलेल्या लॉक्ड फोल्डरमध्ये संवेदनशील फोटो आणि व्हिडिओदेखील सेव्ह करू शकता.
• तुमच्या आवडत्या मेमरीना उजाळा द्या आणि त्या शेअर करा: Google Photos मधील मेमरीमध्ये रमून जा. तुमच्या कोणत्याही संपर्कांसोबत फोटो, व्हिडिओ आणि अल्बम शेअर करा — ते Google Photos वापरत नसले तरीही.
• तुमच्या मेमरी सुरक्षित आहेत: तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करता, त्या क्षणापासून ते सुरक्षित व संरक्षित असतात. ते स्टोअर केलेले असताना किंवा तुम्ही शेअर करताना आमचे प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चर त्यांचे संरक्षण करते.
• तुमच्या सर्व मेमरी एकाच ठिकाणी: बॅकअप सुरू केल्याने, तुम्ही इतर ॲप्स, गॅलरी आणि डिव्हाइसवरून तुमचे फोटो सहजपणे ट्रान्सफर करू शकता, जेणेकरून तुमचा सर्व आशय एकाच ठिकाणी असेल.
• जागा मोकळी करा: तुमच्या फोनवरील जागा पुन्हा संपेल याची काळजी करू नका. Google Photos मध्ये बॅकअप घेतलेले फोटो फक्त एकदा टॅप करून तुमच्या डिव्हाइसच्या स्टोरेजमधून काढून टाकले जाऊ शकतात.
• तुमचे आवडते क्षण प्रिंट करा:: तुमच्या फोनवरून, तुमच्या घरापर्यंत. तुमच्या आवडत्या मेमरीचे फोटो बुक, फोटो प्रिंट, कॅन्व्हास वॉल आर्ट आणि आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये रूपांतर करा. किंमत उत्पादनानुसार बदलते. प्रिंटिंग सेवा फक्त यूएस, ईयू, यूके आणि सीए यांमध्ये उपलब्ध आहेत.
• GOOGLE LENS: तुम्हाला दिसणारी गोष्ट शोधा. या पूर्वावलोकनामुळे तुम्हाला तुमच्या फोटोमधील मजकूर आणि ऑब्जेक्ट ओळखता येतात, जेणेकरून तुम्ही त्यांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता व कृती करू शकता.
Google गोपनीयता धोरण: https://google.com/intl/en_US/policies/privacy
* Google खाते स्टोरेज संपूर्ण Google Photos, Gmail आणि Google Drive यांवर शेअर केले जाते.
या रोजी अपडेट केले
१० सप्टें, २०२५
फोटोग्राफी
डेटासंबंधित सुरक्षितता
arrow_forward
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
watchवॉच
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
४.३
५.१ कोटी परीक्षणे
५
४
३
२
१
LAXMAN WAGH
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१० सप्टेंबर, २०२५
जय हरी माऊली ❤️🙏छान
२१ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Dipak Khatal
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१४ सप्टेंबर, २०२५
very nice
Yashraj Yadav
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१० सप्टेंबर, २०२५
ई ज्ञ
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
तुमच्या स्टोरेज कोटामध्ये मोजले जाणारे फोटो सहजरीत्या व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही नवीन स्टोरेज व्यवस्थापन टूल सादर करत आहोत. तुम्हाला कदाचित हटवायचे असतील असे धूसर फोटो, स्क्रीनशॉट आणि मोठे व्हिडिओ यांसारखे फोटो किंवा व्हिडिओ हे टूल दाखवेल.